चंद्र आज खुप गोड दिसतोय, पण त्या पेक्षाही खुप गोड तु दिसत अशील...
चंद्र फक्त आज रात्री पुरताच माझ्या सोबतीला असेल, पण तु पुर्ण जीवन भर माझ्यासोबत अशील...
चंद्राने आज किती ही तेज दाखवल असेल, पण तुझ्या सौंद्रया पुढे त्याचे तेज ही फिके असेल...
No comments:
Post a Comment